लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ जाधव

Siddharth Jadhav News in Marathi | सिद्धार्थ जाधव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Siddharth jadhav, Latest Marathi News

विजय सेतुपतीचा 'गांधी टॉक्स' ओटीटीवर प्रदर्शित! मराठी स्टारकास्टची फौज; घरबसल्या कुठे पाहता येणार? - Marathi News | Gandhi Talks Movie Ott Release Rentable On Amazon Prime Video Vijay Sethupathi Siddharth Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय सेतुपतीचा 'गांधी टॉक्स' ओटीटीवर प्रदर्शित! मराठी स्टारकास्टची फौज; घरबसल्या कुठे पाहता येणार?

'गांधी टॉक्स' हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मूकपट आहे. ...

'बरकत' फेम अमोल नाईकने केलं लेकीचं बारसं! ठेवलंय 'हे' नाव; 'राणादा'शी आहे खास कनेक्शन - Marathi News | tujhyat jiv rangla actor Amol Naik has given his daughter a special name hardik joshi attend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बरकत' फेम अमोल नाईकने केलं लेकीचं बारसं! ठेवलंय 'हे' नाव; 'राणादा'शी आहे खास कनेक्शन

'तुझ्यात जीव रंगला' मालिका खूप गाजली. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेम केलं. मालिकेतील अंजली आणि राणादा यांची खास केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. अशातच 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील बरकत अर्थात अभिनेता अमोल नाईकने मुलीचं बारसं केलं आहे. ...

"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला... - Marathi News | vijay sethupathi wishes to work in marathi industry talks about listening scripts from directors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला...

विजय सेतुपतीचा 'गांधी टॉक्स' मुकपट रिलीज झाला आहे. मराठी दिग्दर्शकानेच सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ...

Video: 'धुरंधर'मधल्या व्हायरल FA9LA गाण्यावर सिद्धूने बनवला रील, स्वॅग असा की अक्षय खन्नाही फिका - Marathi News | siddharth jadhav make reel video on dhurandhar movie FA9LA song goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'धुरंधर'मधल्या व्हायरल FA9LA गाण्यावर सिद्धूने बनवला रील, स्वॅग असा की अक्षय खन्नाही फिका

धुरंधर सिनेमातील FA9LA या गाण्याची भुरळ मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही पडली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने FA9LA या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. ...

Video: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज, दिल्या 'हर हर महादेव'च्या घोषणा - Marathi News | siddharth bodke and siddharth jadhav surprise visit while punha shivajiraje bhosale screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज, दिल्या 'हर हर महादेव'च्या घोषणा

महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चे शो हाऊसफूल होत आहेत.  ...

१३ कोटींचं बजेट असलेल्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने कमावले 'इतके' कोटी; ४ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | mahesh manjarekar punha shivajiraje bhosale movie box office collection day 4 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३ कोटींचं बजेट असलेल्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने कमावले 'इतके' कोटी; ४ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं ...

"खूप प्रेम महेश सर..." मांजरेकरांसाठी सिद्धार्थ जाधवची भावनिक पोस्ट, म्हणाला "माझ्या आयुष्यातील 'देवमाणूस'" - Marathi News | Siddharth Jadhav Special Post For Mahesh Manjrekar After Punha Shivajiraje Bhosale Movie Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप प्रेम महेश सर..." मांजरेकरांसाठी सिद्धार्थ जाधवची भावनिक पोस्ट, म्हणाला "माझ्या आयुष्यातील 'देवमाणूस'"

सिद्धार्थ जाधवने महेश मांजरेकरांना म्हटले 'देवमाणूस'; भावनिक पोस्ट व्हायरल! ...

"मांजरेकर सर माझ्या आयुष्यातील 'बापमाणूस'", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | Siddharth Jadhav On Mahesh Manjrekar Punha Shivaji Raje Bhosale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मांजरेकर सर माझ्या आयुष्यातील 'बापमाणूस'", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली कृतज्ञता

सिद्धार्थ हा महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...