lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव, फोटो

Siddharth jadhav, Latest Marathi News

सिद्धार्थ जाधवने चैत्यभूमीवर आंबेडकरांना केले अभिवादन, पाहा फोटोज - Marathi News | Siddharth Jadhav greets Ambedkar at Chaityabhoomi, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवने चैत्यभूमीवर आंबेडकरांना केले अभिवादन, पाहा फोटोज

सिद्धार्थ जाधवने आंबेडकर जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमीला भेट दिली ...

मराठी नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत रंगला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा - Marathi News | The 'Zee Natya Gaurav' award ceremony was held in the presence of Marathi theater artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत रंगला ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा

Zee Natya Gaurav 2024 : मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात. ...

साधीभोळी माझी आई! पोरं सुपरस्टार असूनही 'या' कलाकारांच्या आई राहतात अत्यंत साध्या - Marathi News | mother day 2023 marathi actor share photos with our mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधीभोळी माझी आई! पोरं सुपरस्टार असूनही 'या' कलाकारांच्या आई राहतात अत्यंत साध्या

mother day 2023: सायलीची आई प्रचंड साधी असून ती तितकीच गोड असल्याचं दिसून येतं. ...

सिद्धार्थ जाधवची डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट, Photo शेअर म्हणाला,"माझा भीमराया..." - Marathi News | siddharth jadhav marathi actor visit dr babasaheb ambedkar london house shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवची डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट, Photo शेअर म्हणाला,"माझा भीमराया..."

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेले हे फोटो पाहिले का ...

Siddharth Jadhav : 'हा फोटो पाहून कुणी "BOB marley" तर मारली..' आपल्या सिद्धूचे जलवे; नवीन फोटो चर्चेत - Marathi News | siddharth-jadhav-new-look-going-viral-black-and-white-photo-with-curly-hair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हा फोटो पाहून कुणी "BOB marley" तर मारली..' आपल्या सिद्धूचे जलवे; नवीन फोटो चर्चेत

अभिनेता सिद्धार्थ जाधव सतत आपल्या भन्नाट लुक मुळे चर्चेत असतो. त्याला आता मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही ओळखू लागले आहेत. तुम्ही म्हणाल आता आपल्या सिद्धूने असं काय केलं की तो चर्चेत आलाय. तर हे त्याचे फोटो बघून तुम्हालाही कळेल. ...

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक - Marathi News | Mahesh Manjrekar's daughter will be seen as Sayali in 'De Dhakka 2' Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक

२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल ५ ऑगस्टला भेटीला येतो आहे. ...

'दे धक्का'फेम गौरीला ओळखणं आता आहे कठीण; १४ वर्षात झालीये कमालीची सुंदर - Marathi News | marathi movie de dhakka fame child artist gauri vaidya looking very different | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'फेम गौरीला ओळखणं आता आहे कठीण; १४ वर्षात झालीये कमालीची सुंदर

Gauri vaidya: 'दे धक्का' चित्रपटानंतर गौरीने 'शिक्षणाचा आयचो घो' या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. ...

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवनं तृप्तीला चक्क रेल्वे स्टेशनवर केलं होतं प्रपोज; वाचा, सिद्धूची लयभारी लव्हस्टोरी... - Marathi News | marathi actor siddharth jadhav and trupti jadhav love story proposed at railway station | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवनं तृप्तीला चक्क रेल्वे स्टेशनवर केलं होतं प्रपोज; वाचा, सिद्धूची लयभारी लव्हस्टोरी...

Siddharth Jadhav : सिद्धार्थ व तृप्तीचा प्रेमविवाह. दोघांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. सिद्धार्थची तृप्तीसोबत पहिल्यांदा ओळख एका ऑडिशनवेळी झाली होती... ...