सिद्धार्थ जाधवने चैत्यभूमीवर आंबेडकरांना केले अभिवादन, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:22 PM2024-04-14T18:22:28+5:302024-04-14T18:30:14+5:30

सिद्धार्थ जाधवने आंबेडकर जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमीला भेट दिली

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवचे फोटो व्हायरल झालेत

सिद्धार्थने दादरच्या चैत्यभूमीला जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं

सिद्धार्थने आंबेडकरांच्या प्रतिमेला फुलं वाहून आदरांजली व्यक्त केली

सिद्धार्थ जाधवच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी पसंती दिली