Siddharth Jadhav News in Marathi | सिद्धार्थ जाधव मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Siddharth jadhav, Latest Marathi News
'पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक; अभिनेता म्हणतो... ...
सेलिब्रिटींनीही भारती आणि हर्ष लिंबाचियाचं अभिनंदन केलं होतं. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने भारती आणि हर्षसाठी खास पोस्ट केली आहे. ...
"कोंबडी पळाली गाणं कधी आलंच नसतं, कारण...", केदार शिंदेंनी सांगितला गाजलेल्या गाण्याचा किस्सा ...
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रिया यांना अशी वेगळी भूमिका साकारायची संधी होती. त्यांची अवस्था त्यावेळी कशी होती, याचा खुलासा त्यांनी केला ...
सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून कौतुक केलंय. मास्टर ब्लास्टरची पोस्ट दिग्दर्शक शिवराज वायचळने शेअर केली ...
लोकप्रिय मराठी अभिनेत्याने रिंकू राजगुरूकडून बांधली राखी; रक्षांबधनाचे फोटो आले समोर ...
ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, कलाकार भावुक ...
'सैयारा' सिनेमामुळे 'येरे येरे पैसा ३' या मराठी सिनेमाचे शो कमी झाले आहेत अशी चर्चा आहे. याबद्दल संजय राऊतांनी अन्याय व्यक्त केलाय ...