लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रिया पिळगावकर

श्रिया पिळगावकर, मराठी बातम्या

Shriya pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते.
Read More
'वयाच्या ८४ व्या वर्षी १०० देश फिरुन झाले', श्रिया पिळगावकरने दिलं आजोबांना सरप्राईज, पोस्ट व्हायरल - Marathi News | shriya pilgaonkar surprises grandfather on his 100th country visit in malayasia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वयाच्या ८४ व्या वर्षी १०० देश फिरुन झाले', श्रिया पिळगावकरने दिलं आजोबांना सरप्राईज

सुप्रिया पिळगावकर यांचे वडील ८४ वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० देश पालथे घातले आहेत. ...

Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना - Marathi News | shriya-pilgaonkar-to-play-sex-worker-in-new-web-series-taaza-khabar-fans-compared-with-alia-bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना

'मिर्झापूर' फेम अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वेबसिरीज मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख बनवली आहे. आता श्रिया आणखी एक आव्हान पेलायला सज्ज आहे. ...

श्रिया पिळगावकर रमली ऑस्ट्रेलिया व्हॅकेशनच्या आठवणीत - Marathi News | Shriya Pilgaonkar reminisced about her Australia vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकर रमली ऑस्ट्रेलिया व्हॅकेशनच्या आठवणीत

Shriya Pilgaonkar : अभिनेत्री श्रिया पिळगावकर अलीकडेच ऑस्ट्रेलियातील आपल्या दहा दिवसांच्या सहलीवरून परतली आहे. मात्र अद्याप ती तिथल्या आठवणींमध्ये रमली आहे. ...

Mirzapur 3 : 'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | mirzapur-3-ali-fazal-shweta-tripathi-shared-season-wrap-post-fans-went-crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता

मिर्झापुर वेब सिरीजच्या दोन्ही सिझनने अक्षरश: धुमाकुळ घातला. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिसऱ्या सिझनची. ...

अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो - Marathi News | shah rukh khan give this advice to mirzapur actress shriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाच्या बाबतीत सचिनच्या लेकीला शाहरुखने दिला 'हा' सल्ला; आजही श्रिया करते फॉलो

Shriya pilgaonkar: शाहरुखने श्रियाला दिलेला एक सल्ला आजही ती फॉलो करत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. ...

श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा - Marathi News | marathi actress shriya pilgaonkar follow Badshah Jugnu song trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा

Shriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'...तरीही एका आईसाठी मुलं नेहमीच राहतात जीवाभावाची', सुप्रिया पिळगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | '... yet children are always alive for a mother', said Supriya Pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तरीही एका आईसाठी मुलं नेहमीच राहतात जीवाभावाची', सुप्रिया पिळगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना

सध्या सुप्रिया पिळगांवकर कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत ईश्वरी या भूमिकेत पहायला मिळत आहेत. ...

'मी पृथ्वी कन्या' म्हणत, श्रिया पिळगावकरने शेअर केले फोटो, हटके फोटोशूटची सोशल मीडियावर रंगली चर्चा - Marathi News | Shriya pilgaonkar's latest photoshoot viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी पृथ्वी कन्या' म्हणत, श्रिया पिळगावकरने शेअर केले फोटो, हटके फोटोशूटची सोशल मीडियावर रंगली चर्चा

मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ...