२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्य ...
ढवळगाव येथील सोन्याबापू ढवळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल केला. उसाचा डोळा काढून एक एकर उसाची लागवड करीत सुमारे एकाहत्तर टनाचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेतीत वाढणाऱ्या उसाचा कालावधी दोन महिन्यानी कमी झाला आहे. त्यामुळे माळरानावर एक डोळा पध्दतीने ऊस ...
कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्र ...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडत असतानाच या स्पर्धेतील सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावून काष्टी येथे बुकींवर पैशांचा पाऊस पडत होता. यातून आयपीएल सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी ९ जणांना अटक करून नंतर ...
श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशी ...
साखर आयातीबाबत अपुऱ्या माहितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलेला असला तरी साखर उद्योगाची अवस्था सुधारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल ...
कुकडीच्या आवर्तनास बुधवारी अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बुधवारी १० मे पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून येडगाव धरणातून ५०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. ...