अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Shrigonda, Latest Marathi News
जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती तसेच गावागावांतील कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात काल पंचायत राज समिती दाखल झाली. ...
शहरातील मध्यवस्तीत चोरट्यांनी घर फोडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर पदाधिकारी व प्रशासनाचा धाक न राहिल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली. त्यामुळे ... ...
मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील निराधार आजोबा - आजींची सेवा केली. ...
अन्न व भेसळ प्रतिबंधक संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगत राज्यातील व्यापा-यांना पोलीस बंदोबस्तात गंडा घालणा-या दोघांना श्रीगोंद्यातील व्यापा-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
नगर-दौंड महामार्गावर चिखली घाटाजवळ कार-टँकरचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये चिंचोडी पाटील येथील तिघे जण जागीच ठार झाले. ...
राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील कैद्यांनी कष्ट करून दुग्ध व्यवसायातुन कारागृह प्रशासनाला दिड वर्षात ३ लाख ६९ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. ...