लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा

Shrigonda, Latest Marathi News

चोराने चोरलेल्या दुचाकीचीच चोरी! - Marathi News | Thieves steal robbery! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोराने चोरलेल्या दुचाकीचीच चोरी!

एका चोरानी चोरी केलेली दुचाकी दुसऱ्या चोराने चोरी केल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना तपासात मिळाली. ...

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा  - Marathi News | Shrigonda Panchayat Committee Chairman, Deputy Chairman, resigns | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा राजीनामा 

श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम लगड व उपसभापती प्रतिभा झिटे यांनी राजीनामा दिला आहे. ...

दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू - Marathi News | Even before the passage of Class X, Polytechnic access was already started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. ...

संडे Motivation : विसापूर कारागृह शेती उत्पन्नात राज्यात द्वितीय - Marathi News | Sunday Motivation: Visapur Jail second in the state in farm income | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संडे Motivation : विसापूर कारागृह शेती उत्पन्नात राज्यात द्वितीय

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने २०१८-१९ मध्ये शेती व शेती पूरक व्यवसायाद्वारे ६६ लाख ५३ हजार ३७७ रूपयांची कमाई करून शेती उत्पन्नात पश्चिम विभागात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. ...

जयंती विशेष : छत्रपती संभाजी महाराजांमुळे बहादूरगडाची इतिहासात नोंद - Marathi News | Birth Anniversary: According to Chhatrapati Sambhaji Maharaj, the history of Bahadurgarh is in history | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जयंती विशेष : छत्रपती संभाजी महाराजांमुळे बहादूरगडाची इतिहासात नोंद

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि कणखर बाण्याने पेडगाव (ता. श्रीगोेंदा) येथील बहादूरगडाची इतिहासात नोंद झाली. ...

टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकरमध्ये भरले ‘कुकडी’चे दूषित पाणी! - Marathi News | Who has gone to tanker? Tomato filled with 'cooked' water! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकरमध्ये भरले ‘कुकडी’चे दूषित पाणी!

ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला. ...

टँकर गेले कुण्या गावा ? टाकळी लोणारमध्ये टँकर धावतात राम भरोसे : ना फलक, ना नोंदवही - Marathi News | Who has gone to tanker ? The tanker runs a tanker in Lonar: No panels, no register | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? टाकळी लोणारमध्ये टँकर धावतात राम भरोसे : ना फलक, ना नोंदवही

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारमध्ये वाड्या-वस्त्यांसह गावठाणातही तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही टँकरची ना फलक, ना नोंदवही अशी धक्कादायक स्थिती असून पाण्याचे टँकर रामभरोसे धावत आहेत. ...

तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस - Marathi News | Turn off electricity supply in pond area: Notice to Tahsildar's Mahavitaran | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस

कुकडीच्या पाण्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. मात्र तलाव परिसरातील वीज पुरवठा सुरू असल्याने बेकायदा पाणी उपसा सुरू आहे. ...