लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा, मराठी बातम्या

Shrigonda, Latest Marathi News

कुकडीच्या पाण्यासाठी बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंद्यात उपोषण सुरू - Marathi News | Babanrao Pachpute starts fast in Shrigonda for drinking water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीच्या पाण्यासाठी बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंद्यात उपोषण सुरू

कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत.  ...

कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र - Marathi News | Quickly release the cycle of Kukdi, Visapur; Letter of Rajendra Nagwade to the Minister of Water Resources | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडी, विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा; राजेंद्र नागवडे यांची जलसंपदामंत्र्यांना पत्र

कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हे ...

श्रीगोंद्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांसह तीन महिला ताब्यात - Marathi News | Police raid prostitution business in Shrigonda; Three women, including two, were detained | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांसह तीन महिला ताब्यात

श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाºया एका घरावर छापा टाकला. संजय जाधव (रा.आढळगाव, ता.श्रीगोंदा), अकबर बागवान छोटू शेख (रा.खोसपुरी, ता.नगर) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली.  ...

कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडण्याची चिन्हे - Marathi News | Signs of chicken pox prolongation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडण्याची चिन्हे

कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणातून येडगाव धरणात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे येडगाव धरणात २२८ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर अवलंबून आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार आहे. त्यामुळे ...

नगर जिल्ह्यात नो एन्ट्री...गव्हाणवाडी नाक्यावर कडक तपासणी - Marathi News | No entry in Nagar district ... Strict inspection at Gawanwadi Naka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात नो एन्ट्री...गव्हाणवाडी नाक्यावर कडक तपासणी

नगर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे परजिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येणाºया वाहनांची व प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. जे लोक  पुणे, मुंबई व इतर रेड झोनमधून विनापरवानगी प्रवास करू इच्छितात, अशा वाहनांना प्रवाशांना मात ...

खोटी माहिती देऊन घेतला योजनांचा लाभ;  पैसे परत करण्याची बजावली नोटीस - Marathi News | Benefit of schemes taken by giving false information; Notice of refund | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खोटी माहिती देऊन घेतला योजनांचा लाभ;  पैसे परत करण्याची बजावली नोटीस

उत्पन्नाची खोटी माहिती देऊन एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये घडला होता. याबाबत कोळगाव येथील गणेश पद्माकर गाडेकर यांनी पंचायत समितीकडे या कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली होती. या ...

मुंबईहून आलेला पोलीस कर्मचारी विसापूरमध्ये स्वत:हून क्वारंटाईन - Marathi News | A policeman from Mumbai quarantined himself in Visapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईहून आलेला पोलीस कर्मचारी विसापूरमध्ये स्वत:हून क्वारंटाईन

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील नव्यानेच मुंबई पोलीस सेवेत रुजू झालेले तान्हाजी दामोदर शिंदे हे मुंबईहून सुट्टीवर आले आहेत. परंतु ते सोमवारी गावात आल्यावर घरी न जाता स्वत:हून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले. ...

श्रीगोंदा फॅक्टरीचा परिसर ८ जूनपर्यंत सील; संपर्कातील १४ व्यक्तींना नगरला पाठविले - Marathi News | Shrigonda factory premises sealed till June 8; 14 contacts were sent to the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा फॅक्टरीचा परिसर ८ जूनपर्यंत सील; संपर्कातील १४ व्यक्तींना नगरला पाठविले

श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने श्रीगोंदा फॅक्टरी स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आह ...