शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या FOLLOW Shivraj singh chauhan, Latest Marathi News
ऊसाने भरलेला ट्रक आणि मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन या दोघांमध्ये भीषण धडक झाली. ...
केजरीवाल असे भस्मासूर आहेत ज्यांनी आपल्या गुरूचाच कबाडा केला, दिल्लीतून शिवराज सिंह चौहान यांचा केजरीवालांवर निशाणा. ...
Shivraj Singh Chauhan: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खास अंदाजात विद्यार्थ्यांना विचारले की, तुमच्यापैकी कोण होण मुख्यमंत्री बनू इच्छितो? त्याला उत्तर म्हणून शेकडो मुलांनी हात वर केले. ते पाहून व्यासपीठावर उपस्थित मंत्र्यांनीही हात वर केले ...
...आता ओरछामध्ये जे काही होईल ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी उदाहरण बनेल, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. ...
सतना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेले हे प्रिस्क्रिप्शन सध्या व्हायरल होत आहे. ...
देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेश सरकारने MBBSचे शिक्षण हिंदीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पंतप्रधान मोदी यांनी या तिन्ही मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीसंदर्भात कौतुकही केले आहे. ...
२०१४ मध्ये संसदीय समितीत बदल केले होते. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि पक्षाचे महासचिव जेपी नड्डा यांचा समावेश होता. ...