शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

नाशिक : सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

नवी मुंबई : शिवप्रेमींनी जपली सामाजिक बांधिलकी, शिवजयंती उत्साहात

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

कोल्हापूर : भगव्या वातावरणात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, आबालवृध्द झाले सहभागी

कोल्हापूर : शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर

नाशिक : शिवजयंतीचा फलक लावताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

महाराष्ट्र : Shiv Jayanti 2021 : 50,000 पणत्यांतून साकारले शिवराय | Shivaji Maharaj Ground Thane | Maharashtra

नागपूर : मराठमोळ्या अंदाजात साजरा झाला शिवरायांचा जन्मोत्सव

फिल्मी : अफजल खान वधाचा चित्तथरार | Shivjayanti Special Afzal Khan Video | Rahul Mehendale | Lokmat CNX Filmy

राजकारण : शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण