शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

कोल्हापूर : शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर

नाशिक : शिवजयंतीचा फलक लावताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

राजकारण : शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण 

रायगड : Shivjayanti: शिवजयंतीनिमित्त रायगडावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले

सोशल वायरल : Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का?

सोलापूर : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

सातारा : सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

राजकारण : राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला