शिवानी रांगोळे FOLLOW Shivani rangole, Latest Marathi News शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. Read More
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारुन शिवानी रांगोळे घराघरात पोहचली आहे. ...
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासूसूनेची जोडी सुभेदार चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ...
: शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे. ...
Digpal lanjekar: लवकरच त्यांचा 'सुभेदार' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...
Shivani rangole: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शिवानी आणि विराजस मालदीवला सेकंड हनिमूनसाठी गेले होते. ...
Virajas and shivani:विराजस सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने शिवानी सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...
मृणाल आणि सून शिवानी यांचा बॉंड सासू सूनेपेक्षा मैत्रिणीसारखा जास्त आहे. ...