लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे

Shivani rangole, Latest Marathi News

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
Read More
मृणाल कुलकर्णीच्या नवऱ्याला कधी पाहिलंय का? पाहा शिवानीच्या सासू-सासऱ्यांचा क्यूट फोटो - Marathi News | marathi actress mrinal kulkarni share photo with husband ruchir kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल कुलकर्णीच्या नवऱ्याला कधी पाहिलंय का? पाहा शिवानीच्या सासू-सासऱ्यांचा क्यूट फोटो

Mrinal kulkarni: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मृणालने अलिकडेच तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच विराजसच्या बाबांसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. ...

लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo - Marathi News | Happy one month anniversary of Shivani Rangole and Virajas Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo

Shivani Rangole and Virajas Kulkarni One Month Anniversary: बरोबर महिनाभरापूर्वी आजच्याच तारखेला मराठी इंडस्ट्रीतलं एक लोकप्रिय कपल लग्नबेडीत अडकलं होतं. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्याबद्दल. ...

Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट - Marathi News | marathi actress shivani rangole and mrinal kulkarni photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सासू-सुनेचा स्वॅग; शिवानी-मृणालने केलं एकत्र फोटोशूट

Shivani rangole and mrinal kulkarni: शिवानीने सासूबाईंसोबत म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. ...

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राणादा आणि अंजली बाईंसोबत 'हे' सेलिब्रिटी कपल लावणार हजेरी - Marathi News | This Celebrity Couple With Ranada And Anjali Bai will be seen in Chala Hawa Yeu Dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राणादा आणि अंजली बाईंसोबत 'हे' सेलिब्रिटी कपल लावणार हजेरी

Chala Hawa Yeu Dya:'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ...

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी यांच्यानंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत - Marathi News | After Shivani Rangole-Virajas Kulkarni, now this Marathi actress is stuck in marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी यांच्यानंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधली आहे. ...

Newly Wed Shivani Rangole's Mangalsutra Collection | नववधू शिवानी रांगोळेचं हटके मंगळसूत्र कलेक्शन - Marathi News | Newly Wed Shivani Rangole's Mangalsutra Collection | Hatke Mangalsutra Collection of Bride Shivani Rangole | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Newly Wed Shivani Rangole's Mangalsutra Collection | नववधू शिवानी रांगोळेचं हटके मंगळसूत्र कलेक्शन

Newly Wed Shivani Rangole's Mangalsutra Collection | नववधू शिवानी रांगोळेचं हटके मंगळसूत्र कलेक्शन | Lokmat Filmy #Lokmatfilmy #VirajasKulkarniandShivaniRangoleWedding #shivanivirajaswedding #ShivaniRangole #VirajasKulkarni आमचा video आवडल्यास धन्यव ...

Exclusive: शिवानी सासूबाईंना आई नाही मृणाल ताई म्हणते, काय आहे कारण? वाचा, खास मुलाखत - Marathi News | Exclusive: marathi actors Virajas Kulkarni Shivani Rangole Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सासूबाईंना आई नाही मृणाल ताई म्हणते, काय आहे कारण? वाचा, खास मुलाखत

Virajas Kulkarni and Shivani Rangole Interview : लग्नानंतर पहिल्यांदाच श्री व सौ कुलकर्णी यांनी ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली आणि ही मुलाखत चांगलीच रंगली. ...

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता अडकला लग्नबेडीत, रजिस्टर पद्धतीनं केलं लग्न - Marathi News | After Shivani Rangole-Virajas Kulkarni, this Marathi actor got stuck in marriage, got married by registered method | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता अडकला लग्नबेडीत, रजिस्टर पद्धतीनं केलं लग्न

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. ...