लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ, मराठी बातम्या

Shivaji university, Latest Marathi News

शिवाजी विद्यापीठ ‘युजीसी’च्या ‘कॅटेगरी-वन’मध्ये दाखल, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास पात्र - Marathi News | Shivaji University has been awarded Category One status by UGC University Grants Commission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ ‘युजीसी’च्या ‘कॅटेगरी-वन’मध्ये दाखल, ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास पात्र

युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. ...

शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयपीआर पेपर’ची राज्यपालांनी घेतली दखल - Marathi News | The Governor took notice of the IPR Paper of Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयपीआर पेपर’ची राज्यपालांनी घेतली दखल

राजभवन सचिवालयाने याबाबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पत्र पाठविले आहे ...

आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता - Marathi News | A dual degree can be taken from a distance learning center, Approval of University Grants Commission | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे. ...

दुर्मिळ! कोल्हापुरात प्रथमच ‘सेन्चुरी पाम’ला फुलोरा, शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये २४ वर्षांपूर्वी रोपण - Marathi News | Century Palm blossoms for the first time in Kolhapur, planted 24 years ago in the Botanical Garden of Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्मिळ! कोल्हापुरात प्रथमच ‘सेन्चुरी पाम’ला फुलोरा, शिवाजी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनमध्ये २४ वर्षांपूर्वी रोपण

हा ताड उष्णकटिबंध व समशितोष्ण कटिबंधामधल्या वातावरणात सर्व प्रकारच्या जमिनींत योग्य पाणीपुरवठ्याने वाढवता येतो. ...

..अखेर शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला मान्यता, विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Shivaji University distance education center approved, relief to students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अखेर शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला मान्यता, विद्यार्थ्यांना दिलासा

शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार ...

शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Shivaji University postponed the exams for two more days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय

पूरपरिस्थितीमुळे काल, बुधवारी शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या होत्या ...

कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - Marathi News | Exams of Shivaji University postponed due to flood situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे. ...

शिवाजी विद्यापीठ खेळाडूंसाठी यावर्षीपासून देणार ‘प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती’ - Marathi News | Shivaji University to provide incentive scholarship for athletes from this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ खेळाडूंसाठी यावर्षीपासून देणार ‘प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती’

खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कालावधी कमी असल्यास सोयीच्या वाहन प्रकाराने प्रवास करण्यास खास बाब म्हणून परवानगी ...