लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

चार चित्ररथ सहभागी : मर्दानी खेळांनी वेधले लक्ष; शहर परिसरात अनेक ठिकाणी शिवप्रेमींचा मानाचा मुजरा शिवरायांच्या जयजयकारात मिरवणूक - Marathi News | Four Paintings Participants: Mourning Sports; The procession in Shivrajaya's hymn in the city area, in many places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार चित्ररथ सहभागी : मर्दानी खेळांनी वेधले लक्ष; शहर परिसरात अनेक ठिकाणी शिवप्रेमींचा मानाचा मुजरा शिवरायांच्या जयजयकारात मिरवणूक

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, रथांवरील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मर्दानी खेळ करीत शिवजयंती साजरी करण्यात आली. ...

शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी  - Marathi News | people celebrated shivjaynati by Traditionally way on Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे. ...

शिवजयंती सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ - Marathi News | Start of celebration of Shiv Jayanti celebrations | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवजयंती सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ

शहरासह जिल्ह्यात  शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल - Marathi News | Shiv Sena will raise an umbrella on Shivaji Maharaj's head, Uddhav Thackeray files news of Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल

जर राज्य सरकार आणि जिव्हीके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारत नसेल तर शिवसेना आणि शिवप्रेमी जनता येथे स्वतः येथे रायगडची प्रतिकृती असलेली छत्री उभारेल. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास अपूर्ण - सुमंत टेकाडे - Marathi News | World history incomplete without the name of Chhatrapati | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय जागतिक इतिहास अपूर्ण - सुमंत टेकाडे

जळगावात ‘शिवरायांची चाणक्य निती’वर व्याख्यान ...

आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग - Marathi News | Today's celebration of Shiv Jayanti: Participation of various Mandalis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग

नाशिक : शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, पारंपरिक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. ...

‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात - Marathi News | 'Sindhu Nritya Mahotsav start with 'Shrimant Yogi' drama | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘श्रीमंत योगी’नाटयाविष्काराने सिंधू नृत्यमहोत्सवाला सुरूवात

शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली ...

शिवभारत कथेने शिवप्रेमी भारावले - Marathi News | Shiva-Parmi filled with the story of Lord Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवभारत कथेने शिवप्रेमी भारावले

सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात सलग पाच दिवस चाललेल्या छत्रपती शिवभारत कथेमध्ये शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. ...