लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियनला बलात्काराची धमकी, आरोपीला अटक - Marathi News | cybercrime cell registerd an fir againt shubham mishra for abusing a stand up comedian girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कॉमेडियनला बलात्काराची धमकी, आरोपीला अटक

संबंधित तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्वांनी जाहीर माफी मागितली. ...

कॉमेडियनच्या WhatsApp ग्रूपचे स्क्रिनशॉट व्हायरल; छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या रडारवर - Marathi News | screenshots from the comedian WhatsApp group viral over agrima jashua statement on Shivaji Maharaj | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कॉमेडियनच्या WhatsApp ग्रूपचे स्क्रिनशॉट व्हायरल; छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या रडारवर

अग्रिमा जाशुआचं प्रकरण ताजं असताना आता तिच्या या वक्तव्यावरुन कॉमेडियनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर कॉमेडियनची चर्चा आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे. ...

केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर... - Marathi News | Actress Ketaki Chitale has been criticized by MNS leader Rupali Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधला आहे. ...

Video: प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन, इतिहासप्रेमींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Landslide on the hill of the historical Pratapghad Fort today in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video: प्रतापगडाच्या पायथ्याशी भूस्खलन, इतिहासप्रेमींनी व्यक्त केली चिंता

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या ऐतिहासिक भेटीची साक्ष देणारा हा किल्ला असून जगभरातून या किल्ल्याला पाहण्यासाठी पर्यटन येत असतात ...

लाज वाटत नाही का?; छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने शिवप्रेमी खवळले - Marathi News | outrage on social media after stand up comedian sourav ghosh mocks chatrapati shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाज वाटत नाही का?; छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने शिवप्रेमी खवळले

कॉमेडियन सौरव घोषविरोधात कारवाई करण्याची मागणी ...

मनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा - Marathi News | Stand-up comedian Agrima joshua apologized remark on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु आहे. ...

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट - Marathi News | Stand-up comedian Agrima joshua mocks Chhatrapati Shivaji Maharaj; A wave outrage on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj will not tolerate mockery; Government responds to Lokmat news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल

याबाबत लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...