लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदे गटातील खासदारांचे हे हाल तर आमदारांचे काय होणार? ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली भीती - Marathi News | Thackeray group MLA Vaibhav Naik expressed fear about the candidature of MLA MPs from Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील खासदारांचे हे हाल तर आमदारांचे काय होणार? ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली भीती

Lok Sabha Election : शिंदे गटातील काही उमेदवार बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी भीती व्यक्त केली आहे. ...

अजित पवारांसाठी शिवतारे मैदानात; ज्यांविरुद्ध पुकारले बंड, त्यांच्याच प्रचाराचा शुभारंभ - Marathi News | Vijay Shivatare in the field for Ajit Pawar; Commencement of campaign against those called for rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसाठी शिवतारे मैदानात; ज्यांविरुद्ध पुकारले बंड, त्यांच्याच प्रचाराचा शुभारंभ

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

Hatkanangle Lok Sabha Election : हातकणंगलेमध्ये शिंदे गट उमेदवार बदलणार का? धैर्यशील मानेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | Hatkanangle Lok Sabha Election Will Shiv Sena change Shinde group candidate? dhairyasheel mane gave reaction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेमध्ये शिंदे गट उमेदवार बदलणार का? धैर्यशील मानेंनी सगळंच सांगितलं

Hatkanangle Lok Sabha Election : शिंदे गट काही उमेदवारांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे . ...

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जनतेचा जाहीरनामा - Marathi News | Manifesto of the people at the Chief Minister's station, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जनतेचा जाहीरनामा

Thane News: नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत. ...

ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | lok sabha election 2024 bjp mp unmesh patil first reaction after meet thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

BJP MP Unmesh Patil News: भाजपात उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. जळगावची जागा ठाकरे गटाकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व आल्याचे बोलले जात आहे. ...

झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...' - Marathi News | Will Uddhav Thackeray join the party to nashik MP Hemant Godse after forgetting what happened with Shivsena? Sanjay Raut said, ' doors not Opend for traiters' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...'

Sanjay Raut on Hemant Godse: लोकसभेचे तिकीट न मिळालेले महायुतीचे दोन खासदार अस्वस्थ झाले आहेत. त्यापैकी एक भाजपाचे आणि एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. ...

शिंदेसेनेला मांडता येईना छत्रपती संभाजीनगरमधील विजयाचे पक्के गणित? - Marathi News | Shindesena can not present the math of victory in Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेला मांडता येईना छत्रपती संभाजीनगरमधील विजयाचे पक्के गणित?

भाजपाने संघटनात्मक ताकदीचा मुद्दा मांडल्याने अडचण; लोकसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून भाजपा काम करत आहे. अगदी बूथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांपर्यंत सर्व नेमणुका, प्रशिक्षण झालेले आहे. ...

उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला - Marathi News | Uddhav Thackeray will give a strong blow to BJP; BJP MP Unmesh Patil meet Sanjay Raut's Jalgaon Loksabha Election Candidate Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला

Unmesh Patil Meet Sanjay Raut: ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे भाजपच्या नाराज खासदाराने संजय राऊतांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. ...