लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका - Marathi News | shiv sena shinde group suresh navale criticises bjp over lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका

Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. पण ठाम आहेत. ते भाजपासमोर झुकणार नाहीत, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

“श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ - Marathi News | thackeray ayodhya poul patil clear about to contest kalyan lok sabha election 2024 and criticised opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

Shiv Sena Thackeray Group Ayodhya Poul News: आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन् निष्ठावंत आहोत. धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत, अशी टीका अयोध्या पौळ पाटील यांनी केली आहे. ...

लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं - Marathi News | Near Loksabha Election Ghoda Maidan; Still, the horses of Mahayuti are stuck on 'these' 4 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं

भाजपाने आपल्या २४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ...

शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात; जखमी चंद्रकांत पाटलांवर रुग्णालयात उपचार - Marathi News | Accident to eknath Shinde Shiv Sena MLAs vehicle Injured Chandrakant Patal admitted to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात; जखमी चंद्रकांत पाटलांवर रुग्णालयात उपचार

Shivsena MLA Accident: आमदार पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांची गाडी त्यांच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. ...

शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक! - Marathi News | mns and shiv sena thackeray group application same day for shivaji park to rally lok sabha election 2024 on 17 may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक!

MNS-Thackeray Group Shivaji Park Sabha: शिवाजी पार्क मैदानासाठी एकाच दिवशी आणि एकाच तारखेसाठी मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. ...

मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी? - Marathi News | Shiv sena Shinde group will replace Lok Sabha candidate in Hingoli, BJP's is in trouble? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. ...

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती - Marathi News | Ayodhya Paul was nominated by Thackeray group from Kalyan Lok Sabha constituency, posted on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती

अयोध्या पौळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याची माहिती दिली आहे. ...

महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले... - Marathi News | Allotment of Mahayuti seats is over; Chhatrapati Sambhajinagar, Nashik Shirsat said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले...

शिवसेना शिंदे गट यावेळी किती जागा लढणार हे देखील आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले ...