लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन - Marathi News | Chief Minister eknath shinde traveled 12 km in Mahindra Scorpio | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन

पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह आसपासच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ...

लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा - Marathi News | Lingayat and Banjara organizations supported the Mahayuti in the Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल" - Marathi News | Lok Sabha Election - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"

Loksabha Election - काही मूठभर लोक मोदी गेले पाहिजेत अशी विधाने करतात, २०१४, २०१९ लाही त्यांनी अशीच टीका केली होती. मात्र जनता मोदींसोबत आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केले आहे.  ...

बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Elections - Another claim by Devendra Fadnavis regarding Uddhav Thackeray Discussion with Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Loksabha ELection - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...

चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा? - Marathi News | rehabilitation of chalis huts is a key issue who has the influence in the elite areas to the middle class marathi areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळी, झोपड्यांचे पुनर्वसन कळीचा मुद्दा; उच्चभ्रू वस्ती ते मध्यमवर्गीय मराठी भागात प्रभाव कोणाचा?

अनेक जण आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत.  ...

शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप - Marathi News | shiv sena backyard battle in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या अंगणातील लढाई चर्चेत; धारावीच्या पुनर्विकासावरून दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप

शिवसेनेच्या अंगणात होत असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा - Marathi News | Modi's meeting there, Thackeray's group vandalized Mihir Kotech's office here; A strong outcry in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा

Mihir Kotecha Latest News: मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...

अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत - Marathi News | minority votes will be decisive a fight between uddhav sena amol kirtikar and shinde sena ravindra waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे. ...