शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लालबाग येथील प्रचार सभेत शिंदे बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ...
...आमचे सरकार आल्यावर तुमचे काय करायचे ते बघतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर-पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ...
मविआच्या वतीने शनिवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा, हे काम भाजप करीत आहे. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबव ...