शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Varsha Gaikwad News: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मतभेदांचे फटाके फुटू लागले असून, काँग्रेसने राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे वाहत असून, महायुतीतील पक्षांमध्येच फोडाफोडी जोरात सुरू आहे. भाजपने शिंदेंच्या ठाण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे. ...
Shiv Sena vs BJP: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा चांगलाच तापला. भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेतीलच नेत्यांची आयात सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. काय घडलं? याबद्दलच ...