शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Narayan Rane News: एकीकडे राज्यात मुंबईसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आज कोकणातील सिंधुदुर्गामध्ये भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ...
महापालिका निवडणुक मतदानापूर्वीच चर्चेत आली, ती उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध आले आहेत. याबद्दल मनसे-उद्धवसेनेच्या नेत्यांनी पुरावे दाखवत एकनाथ शिंदेंवर आरोप केले. ...
स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...
Mumbai Municipal Corporation Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धवसेनेचे मुख्यालय असलेल्या सेना भवन येथे आले. शिवसेनेचं राजकारण आणि मराठी अस्मितेचं केंद्र असलेल्या सेना भवन येथे ...