लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'Bigg Boss OTT 3 तातडीने बंद करा', शिवसेनेच्या मनिषा कायंदे भडकल्या, कारण काय? - Marathi News | Shivsena Secretary Manisha Kayande claims to stop Bigg Boss OTT 3 immediately because of obscene scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg Boss OTT 3 तातडीने बंद करा', शिवसेनेच्या मनिषा कायंदे भडकल्या, कारण काय?

आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ...

“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut claims devendra Fadnavis will be defeated in the next assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: भाजपाला महाराष्ट्राचा पराभव जिव्हारी लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे देशातील राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“४१ दिवस उरले, निवडणूक कामाला लागा”; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला ५ कलमी कार्यक्रम - Marathi News | uddhav thackeray direction to party workers for next assembly election in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“४१ दिवस उरले, निवडणूक कामाला लागा”; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला ५ कलमी कार्यक्रम

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचे आदेश दिले. ...

"धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर..." - Marathi News | Uddhav Thackeray trolls Mahayuti Maharashtra Government over Dharavi Redevelopment Project and Gautam Adani tender process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर..."

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात ...

Vasant More: एक तारखेच्या आत विकेट टाकणार? वसंत मोरे यांना धमकी - Marathi News | Will throw a wicket within a date Threat to Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vasant More: एक तारखेच्या आत विकेट टाकणार? वसंत मोरे यांना धमकी

मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर व धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, वसंत मोरेंची मागणी ...

आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी - Marathi News | Uddhav Sena will give opportunity to new faces in upcoming assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

वरुण सरदेसाई, डॉ.विनोद घोसाळकर,अमोल कीर्तिकर यांची नावे चर्चेत ...

स्वबळाची खुमखुमी; पण सोबतीची मजबुरी; विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही? - Marathi News | Special editorial article on Maharashtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वबळाची खुमखुमी; पण सोबतीची मजबुरी; विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही?

विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही? वेगवेगळे लढावे आणि मग सत्तेसाठी पुन्हा एकत्र यावे, असा विचार कुठे ना कुठे नक्कीच आहे. ...

विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत - Marathi News | There is no discussion about allotment of assembly seats, don't worry-Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत

भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट ...