शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. ...
‘युज अँड थ्रो पार्टी’ असल्याचा आरोप, राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. ...
नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली... ...
सदर मोर्चाचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर व विभागसंघटक शुभदा शिंदे यांनी केले होते. यावेळी उद्धव सेनेने आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनिश वेंगुर्लेकर यांना निवेदन दिले... ...
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगला. महायुतीत बाहेर जावं, या सावेंच्या विधानावर कदमांनीही रोखठोक भूमिका मांडली. ...