लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर - Marathi News | Shilpa Shetty to finally make her Bollywood comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती छोट्या पडद्यावर झळकत आहे. ...

शिल्पा शेट्टीला लग्नाआधी निवड करायची होती या दोन 'मॅन' मधील एकाची, तिनेच सांगितला हा मजेदार किस्सा - Marathi News | Shilpa Shetty Reveals The Time When She Had Received An Ultimatum About Her Marriage From Raj Kundra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला लग्नाआधी निवड करायची होती या दोन 'मॅन' मधील एकाची, तिनेच सांगितला हा मजेदार किस्सा

शिल्पाचे लग्न राज कुंद्रासोबत झाले असून त्यांना एक मुलगा आहे. राज हा प्रसिद्ध बिझनेसमन असून राज आणि शिल्पा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. ...

रुपसा बनली सुपर डान्सर ३ ची विजेती, जिंकल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Super Dancer 3 Finale: Rupsa Batabyal Wins Show, Marches Away With Prize Money of Rs 15 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपसा बनली सुपर डान्सर ३ ची विजेती, जिंकल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया

रुपसाचा डान्स परफॉर्मन्स, तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. दर आठवड्यातील तिचा परफॉर्मन्स पाहून तीच सुपर डान्सरची विजेती बनेल असे म्हटले जात होते. ...

शिल्पा शेट्टी करणार कमबॅक, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा - Marathi News | shilpa shetty ready to came back in bollywood after 12 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी करणार कमबॅक, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा

12 वर्षांपूर्वी ‘अपने’ आणि ‘लाईफ इन मेट्रो’ या सिनेमांत अखेरची  झळकलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

शिल्पा शेट्टीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी…. - Marathi News | Shilpa Shetty New photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी….

विशेष म्हणजे शिल्पा सध्या सिनेमांपासून लांब असली तरीही तिची लोकप्रियता आजही कायम आहे. ...

कुछ कुछ होता है या चित्रपटात काम करण्यास तब्बल या सात अभिनेत्रींनी दिला होता नकार? - Marathi News | 7 Bollywood Actresses Rejected Karan Johar Offer For Film Kuch kuch hota hai? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ कुछ होता है या चित्रपटात काम करण्यास तब्बल या सात अभिनेत्रींनी दिला होता नकार?

कुछ कुछ होता है या चित्रपटात काजोलने अंजली ही व्यक्तिरेखा तर राणीने टीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. ...

Birthday Special : कधी रिचर्ड गेअर तर कधी पुजा-यामुळे वादात सापडली शिल्पा शेट्टी! - Marathi News | Birthday Special: shilpa shettys biggest controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कधी रिचर्ड गेअर तर कधी पुजा-यामुळे वादात सापडली शिल्पा शेट्टी!

दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज (8 जून) वाढदिवस. चित्रपटांइतकीच शिल्पा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत राहिली. ...

एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा - Marathi News | Shilpa shetty revealed producers threw me out of their films without any reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शिल्पाला बॉलिवूडमध्ये 'या' वाईट गोष्टींचा करावा लागला होता सामना, स्वत: केला खुलासा

शिल्पा शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर अॅक्टिव्ह असते. शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या ...