लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

भारताच्या संघात तीन खेळाडूंचे होऊ शकते पुनरागमन, निवड समिती अध्यक्षांनी दिले संकेत - Marathi News | Three players in India's squad may return in team, hints by selection committee chairman prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या संघात तीन खेळाडूंचे होऊ शकते पुनरागमन, निवड समिती अध्यक्षांनी दिले संकेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ...

न्यूझीलंडमधील पराभवानंतर भारताला मिळणार नवा कर्णधार - Marathi News | India will get a new captain after their defeat in New Zealand prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमधील पराभवानंतर भारताला मिळणार नवा कर्णधार

आज भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. ...

Gabbar is back : शिखर धवनने 'शोले' स्टाईलमध्ये दिले पुनरागमनाचे संकेत - Marathi News | Gabbar is back: Shikhar Dhawan signs the comeback in 'Sholay' style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gabbar is back : शिखर धवनने 'शोले' स्टाईलमध्ये दिले पुनरागमनाचे संकेत

आता धवन पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळेच आता धवनने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ...

Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार - Marathi News | Breaking : BCB announces Asia XI squad to face World XI in T20I series, Including Virat Kohli 6 Indians Players will take a part svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे ...

विराट कोहलीसह चार भारतीय Asia XI vs World XI Match खेळणार; पाकिस्तानी खेळाडूही सोबत दिसणार? - Marathi News | Virat Kohli, Shikhar Dhawan among four Indians to play in Asia XI vs World XI game – Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसह चार भारतीय Asia XI vs World XI Match खेळणार; पाकिस्तानी खेळाडूही सोबत दिसणार?

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. ...

NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार - Marathi News | India vs New Zealand : Rohit Sharma might be ruled out of NZvIND ODIs and Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार

भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. ...

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम' - Marathi News | Virat kohli take two wickets in one ball ?; 'Secret game' behind to give keeping gloves to KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

भारतीय संघानं प्रथमच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात जेवढा वाटा गोलंदाजांचा आहे त्याहून अधिक 'भार' हा लोकेश राहुलनं आपल्या खांद्यावर उचलला. ...

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम - Marathi News | India vs New Zealand, 3rd T20I : Rohit became the first Indian player to score a 50 within the powerplay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला ...