lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेखर कपूर

शेखर कपूर

Shekhar kapur, Latest Marathi News

शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला.
Read More
Sushant Singh Rajput suicide : दिग्दर्शक शेखर कपूर यांची होणार पोलीस चौकशी - Marathi News | Mumbai police to record filmmaker shekhar kapurs statement in sushant singh rajputs suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput suicide : दिग्दर्शक शेखर कपूर यांची होणार पोलीस चौकशी

मुंबई पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांना नोटीस पाठवली आहे. ...

यशराज फिल्म्सने करार रद्द करून सुशांत सिंग राजपूतला दिले होते इतके कोटी  - Marathi News | Yashraj Films had canceled the contract and given so many crores to Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशराज फिल्म्सने करार रद्द करून सुशांत सिंग राजपूतला दिले होते इतके कोटी 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्सचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मासोबत चौकशी केली आहे. त्यातून काही माहिती समोर आली आहे. ...

Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण... - Marathi News | Sushant Singh Rajput: Director Shekhar Kapur tweets on death of sushant singh rajput | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण...

तु ज्या दु:खातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमकुवत केले, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. ...

शेखर कपूरवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले, जा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा!! - Marathi News | javed akhtar blasts shekhar kapur for tweetsabout intellectuals saysgo see a psychiatrist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेखर कपूरवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले, जा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा!!

देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक उपरोधिक ट्विट केले आहे. ...

जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना आझमी होत्या या दिग्दर्शकासोबत नात्यात - Marathi News | Before married to Javed Akhtar Shabana azmi was in relationship with director shekhar kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना आझमी होत्या या दिग्दर्शकासोबत नात्यात

जावेद यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना देखील एका दिग्दर्शकासोबत नात्यात होत्या. त्या काळात हे प्रेमप्रकरण मीडियात चांगलेच गाजले होते.  ...

कोट्यवधीची संपत्ती; पण शेखर कपूर यांच्याकडे नाही स्वत:ची कार, काय आहे कारण? - Marathi News | mr india film director shekhar kapur says i dont own a car in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधीची संपत्ती; पण शेखर कपूर यांच्याकडे नाही स्वत:ची कार, काय आहे कारण?

शेखर कपूर यांच्याकडे आज सर्व काही आहे. नाव, पैसा, प्रसिद्धी अगदी सगळे काही. फक्त एक गोष्ट त्यांच्याकडे नाही. ती म्हणजे, स्वत:ची कार. ...