Senco Gold Share : सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १५४४ रुपयांवर पोहोचला. १५ महिन्यांत ३५० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी. ...
rekha jhunjhunwala earns 400 crore within seconds amid titan shares jump by 2 percent या ज्वैलरी कंपनीच्या शेअर्समध्ये झुनझुनवाला यांचा वाटा 5.32 टक्के एवढा आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्याजवळ टायटनचे 4.65 कोटीहून अधिक शेअर आहेत. ...
Stock Market Crash: शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप १०.५४ लाख कोटी रुपयांनी घसरून ४५०.३५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...
Smart SIP Vs Regular SIP : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आजकाल अनेक जण स्मार्ट एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. हे बाजारानुसार आपल्या गुंतवणुकीत बदल करते. ...
Fake Trading Apps: ट्रेडिंग ॲपच्या (trading app) नावाखाली अँड्रॉईड आणि iOS मोबाईलच्या माध्यमातून मोठा फ्रॉड सुरू आहे. सायबर सिक्युरिटी फर्म आयबीने यासंदर्भात एका रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे. ...