लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स - Marathi News | Stock market starts with a decline Nifty at 25000 leve Bharti Airtel IndusInd bank Infosys top losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी घसरणीसह झाली. सेन्सेक्स २०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. ...

निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले - Marathi News | Nifty crosses 25,000 mark after 7 months stock market closing sensex nifty share market news nifty top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले

Share Market : जवळजवळ ७ महिन्यांनंतर निफ्टीने २५००० चा टप्पा ओलांडला. आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशी, सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ दिसून आली. ...

Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण? - Marathi News | Sensex has risen by 1300 points and Nifty by more than 400 points what is the reason behind the rise india america zero tariff trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?

Share Market Update: भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी ५० च्या बेंचमार्क निर्देशांकांनी गुरुवारी, १५ मे रोजी इंट्राडे व्यवहारात जोरदार वाढ नोंदवली. ...

५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित - Marathi News | Should you rent or buy a home in 2025 what is the smarter financial move for you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित

Buying a Home or Renting : जर एखाद्याला ५०,००० रुपये मासिक वेतन असेल तर त्याने नवीन घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज याचं सविस्तर गणित समजून घेऊ. ...

'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर - Marathi News | gensol engineering stock fell from rs 2390 to rs 59 now the bankruptcy process will start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

IREDA Gensol Insolvency Filing : गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कंपनी आता दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. कधीकाही २३९० रुपयांच्या उच्चांकावर पोहचलेला शेअर आता ५९ रुपयांवर घसरला आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण - Marathi News | Stock Market Today share market starts flat then Sensex Nifty in red zone NBFC pharma stocks fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

Stock Market Today: गुरुवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीनंतर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. यानंतर सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये घसरताना दिसला. ...

Nagpur: सहा लाख गुंतवा, १५ लाख कमवा; नातेवाईकानेच लावला चुना, ४२ लाख रुपये लुबाडले! - Marathi News | Man loses over 42 lakhs in fake stock market scheme in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा लाख गुंतवा, १५ लाख कमवा; नातेवाईकानेच लावला चुना, ४२ लाख रुपये लुबाडले!

Nagpur fake stock market scheme News: नागपुरात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली नातेवाईकांकडून ४२ लाख रुपये लुबाडण्यात आले. ...

मागील सत्रातील घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी; 'या' सेक्टरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | stock market nifty bank nifty share market news top gainer losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागील सत्रातील घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी; 'या' सेक्टरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ

Share Market : बुधवारी, बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीपेक्षा चांगला बंद झाला. कंपन्यांच्या तिमाही निकालांचा आणि जागतिक घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसून आला. ...