शेअर बाजारानं आजही इतिहास रचला आहे. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स पहिल्यांदाच ७९८०० च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली. ...
कंपनीच्या शेअर्सने सोमवारी नवा उच्चांक गाठला. त्यांनी समुद्रात जाणाऱ्या प्रगत टग जहाजाच्या निर्मितीसाठी करार केला आहे. कंपनीला बांगलादेश सरकारकडून हे कंत्राट मिळालंय. ...