लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; जितेंद्र आव्हाडांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad's criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; आव्हाडांचा बावनकुळेंना टोला

आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली? - Marathi News | 'Supriya Sule Chief Minister, Aditya Thackeray Deputy Chief Minister Deal Done'; Shiv Sena split because of this? Bawankule's claim on Uddhav Thackeray, Sharad pawar mva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली?

शिवसेना फोडण्यामागे भाजपाचा हात आहे, हे आता सर्वश्रूत आहे. परंतू, वेगवेगळी त्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. ...

“धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष, दंगली घडविणाऱ्या प्रवृत्तींमागे सत्ताधारी”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized state shinde and fadnavis and central modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष, दंगली घडविणाऱ्या प्रवृत्तींमागे सत्ताधारी”: शरद पवार

Sharad Pawar: आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका  - Marathi News | Sharad Pawar is not a senior, but an elderly leader, Criticism of Gunaratna Sadavarte | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे - सदावर्ते ...

निवडणुका जवळ आल्या की शरद पवार तेच बोलतात, फडणवीसांनी सांगितला इतिहास - Marathi News | Sharad Pawar speaks the same when elections are near, Devendra Fadnavis told history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जवळ आल्या की शरद पवार तेच बोलतात, फडणवीसांनी सांगितला इतिहास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली.  ...

निवडणूक चर्चेची वावटळ! लोकसभा-विधानसभा एकत्र होणे अशक्य! - Marathi News | Lok Sabha Elections discussions are in Full swing but it is impossible to be it with Vidhan Sabha Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक चर्चेची वावटळ! लोकसभा-विधानसभा एकत्र होणे अशक्य!

लोकसभा निवडणूक मुदतपूर्व होणे शक्य ...

MCA च्या पुण्यातील स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार नाव द्या; धनंजय मुंडेंची मागणी - Marathi News | Maharashtra Cricket Association stadium in Pune should be named after MP Sharad Chandra Pawar, Dhananjay Munde demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MCA च्या पुण्यातील स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार नाव द्या; धनंजय मुंडेंची मागणी

शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. ...

...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | ...then Sharad Pawar would have become the Prime Minister of the country in 1996; Big secret explosion of NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १९९६ मध्ये पवार पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल अशी भावना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. ...