लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् छगन भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला - Marathi News | He comes after seeing what is going on, called and Chhagan Bhujbal gave Pawar such a shock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीला वर्ष होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच काल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. ...

शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात... - Marathi News | R R Patil son Rohit Patil extends support to Sharad Pawar over Ajit Pawar in Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार की अजितदादा - आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...

अजित पवार राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेऊन सत्तेत सहभागी झाले ...

Satara: शरद पवारांच्या समर्थनार्थ कराडच्या प्रिती संमावर समर्थकांची गर्दी  - Marathi News | Satara: Supporters crowd at Karad rally in support of Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवारांच्या समर्थनार्थ कराडच्या प्रिती संमावर समर्थकांची गर्दी 

Sharad Pawar: शरद पवार यांनी अचानक कराड येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. ...

Satara: सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास - Marathi News | Satara: common man with Sharad Pawar! Faith of Rohit Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास

Rohit Patil: सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र  रोहित पाटील यांनी व्यक्त केला. ...

Pune: राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त - Marathi News | Increased police presence around NCP offices, leaders' residences pune ncp office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले... ...

Sharad Pawar: नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना - Marathi News | Sharad Pawar left for Karad to visit Yashwantrao Chavan's memorial pune ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना

मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती... ...

शरद पवार काय करतील?; फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला - Marathi News | Another political crisis occurred in Maharashtra. After Shiv Sena, NCP was another regional party. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार काय करतील?; फडणवीसांनी अख्खा सामना खिशात टाकला

महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप घडला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी हा आणखी एक प्रादेशिक पक्ष फुटला. ...

‘ते’ आमदार म्हणतात, आम्ही गोंधळलो होतो; जयंत पाटील यांचा दावा, ५ रोजी बैठक - Marathi News | 'They' MLAs say, we were confused; Jayant Patil's claim, meeting on 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ आमदार म्हणतात, आम्ही गोंधळलो होतो; जयंत पाटील यांचा दावा, ५ रोजी बैठक

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर या कृतीला शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा कोणताही पाठिंबा नाही, हे राज्यातील जनतेला समजले आहे. ...