लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट दिसतेय पण चित्र अजून अस्पष्ट- घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट - Marathi News | There is a split in the NCP but the picture is still unclear - constitutional expert Prof. Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट दिसतेय पण चित्र अजून अस्पष्ट- घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट

घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट : कायद्याने पहायला वेळ लागेल... ...

Solapur: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही - Marathi News | Solapur: Solapur city NCP in favor of Sharad Pawar, district president Baliram Kaka says, not yet decided | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहर राष्ट्रवादी पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही

Solapur: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले. ...

शरद पवार पुन्हा एकदा संघर्षाच्या मार्गावर!, ८३ व्या वर्षी थाेपटले दंड  - Marathi News | Sharad Pawar is once again on the path of struggle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार पुन्हा एकदा संघर्षाच्या मार्गावर!, ८३ व्या वर्षी थाेपटले दंड 

प्रीती संगमावरून पक्ष बांधणीला पुन्हा सुरुवात ...

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Friends like dew in the forest! The policy will be decided by the sharad pawar, Srinivas Patil's first reaction after Ajit pawar revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले.  ...

अख्खा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसोबत, महाराष्ट्राचे नेतृत्व दादांनी करावं; अमोल मिटकरींचे सूचक विधान - Marathi News | Ajit Pawar should lead Maharashtra, entire NCP Party With Ajit Pawar; Indicative statement by Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अख्खा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसोबत, महाराष्ट्राचे नेतृत्व दादांनी करावं"

कार्यकर्ते फार उतावीळ असतात. पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा अपमान कार्यकर्त्यांनी करू नये असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. ...

राष्ट्रवादीत आज खातेवाटप, अजित पवारांच्या देवगिरीवर आमदारांची बैठक; कोण कोण येणार? - Marathi News | Minister department sharing in Ajit Pawar's NCP Faction today, meeting of MLAs on Devgiri in soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत आज खातेवाटप, अजित पवारांच्या देवगिरीवर आमदारांची बैठक; कोण कोण येणार?

Ajit Pawar Jolt to Sharad pawar NCP News: अजित पवारांसोबत नऊ मंत्र्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तर दुसरीकडे थोड्याच वेळात देवगिरीवर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक आहे. ...

"अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही" पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | "Our love for Ajit pawar but will not leave Sharad Pawar saheb alone" sentiments of NCP workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित दादावर आमचं प्रेम पण शरद पवार साहेबांना एकटं सोडणार नाही"

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत... ...

काल अजितदादांच्या शपथविधीला अन् आज शरद पवारांच्या स्वागताला; 'या' आमदाराच्या मनात काय? - Marathi News | NCP MLA Makarand Patil, who attended the swearing-in ceremony of Ajit Pawar, welcomed Sharad Pawar at Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल दादांच्या शपथविधीला अन् आज पवारांच्या स्वागताला; 'या' आमदाराच्या मनात काय?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणी करू अशी घोषणा केली आहे. ...