लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मी तर नंतर आलो! एक प्रसंग आहे, जो नक्की सांगेन; धनंजय मुंडेंचे भावूक भाषण - Marathi News | I came later! There is one occasion, which I will tell for sure; Emotional speech by Dhananjay Munde at NCP's Ajit pawar meeting, vs Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी तर नंतर आलो! एक प्रसंग आहे, जो नक्की सांगेन; धनंजय मुंडेंचे भावूक भाषण

बैठकीत धनंजय मुंडे यांनी इतरांवर असा प्रसंग आला नसेल पण माझ्यावर दुसऱ्यांदा आला असे सांगत कार्यकर्त्यांना भावूक करणारे भाषण केले.  ...

सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल - Marathi News | NCP Maharashtra Political Crisis: Chhagan Bhujbal attacked leadership of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

वेगळा मार्ग का निवडला? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं... ...

... तेव्हा बाळासाहेब अन् गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलं, भुजबळांनी सांगितला इतिहास - Marathi News | Then Balasaheb and Gopinath Munde also felt bad, Chhagan Bhujbal told the story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा बाळासाहेब अन् गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलं, भुजबळांनी सांगितला इतिहास

जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याचं वाईट वाटतंय, पण यापूर्वीही अनेकदा असंच वाईट वाटल्याचे दाखलेही त्यांनी दिले.  ...

"आम्ही साहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही, पण आम्हाला बोलायला लावलंत तर..." - Marathi News | Ajit Pawar group Rupali Chakanakar slams NCP internal politics jayant patil sharad pawar supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही साहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही, पण आम्हाला बोलायला लावलंत तर..."

"तेव्हा माझा राजीनामा घेतला गेला... ते सारं का घडलं?" रूपाली चाकणकरांचा आक्रमक पवित्रा ...

साहेब, आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा घणाघात, रोख जयंत पाटलांकडे? - Marathi News | In Ajit Pawar meeting Chhagan Bhujbal's target on NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय; भुजबळांचा घणाघात, रोख जयंत पाटलांकडे?

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असं भुजबळांनी म्हटलं. ...

पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी - Marathi News | First target Chhagan Bhujbal! Sharad Pawar will hold a meeting; Preparations of Bhujbal's opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी

अजित पवारांनी बंड केल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असताना कोणता आमदार कोणासोबत हे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाहीय. ...

"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar NCP rift Rohit Pawar tweet makes huge statement regarding Maharashtra Political Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

Rohit Pawar, NCP: "लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती... आता तुम्हीच उठा…" ...

व्यासपीठावरच रोहित पाटलांनी दिलं शरद पवारांना वचन अन् संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणलं - Marathi News | Rohit Patal gave a promise to Sharad Pawar on the platform itself and the entire hall clapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यासपीठावरच रोहित पाटलांनी दिलं पवारांना वचन अन् अख्खं सभागृह टाळ्यांनी दणाणलं

८३ वर्षाचा तरूण म्हणून शरद पवारांना संबोधतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात भाषण करण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. आजचं व्यासपीठ कायमस्वरुपी लक्षात राहण्यासारखे आहे असं रोहित पाटील म्हणाले. ...