लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड - Marathi News | NCP Maharashtra Political Crisis: 'Sharad Pawar is a general who wins; From today the real battle has started'-Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड

NCP Maharashtra Political Crisis:'हिम्मत असेल तर शरद पवारांच्या चेहऱ्याऐवजी स्वतःचा चेहरा वापरा आणि निवडून या.' ...

'साहेबांनी घाम गाळून पक्ष उभारला; तुम्हाला 30-30 वर्षे मंत्री केले, आता त्यांच्यावरच टीका करता' - Marathi News | jitendra awhad NCP Maharashtra Political Crisis: ' sharad pawar built NCP party, made you minister and now you criticize him, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साहेबांनी घाम गाळून पक्ष उभारला; तुम्हाला 30-30 वर्षे मंत्री केले, आता त्यांच्यावरच टीका करता'

निवडणुकीसाठी शरद पवार लागतात आणि आता त्यांनाच प्रश्न विचारता; आव्हाडांचा बंडखोरांवर घणाघात ...

एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Political Crisis Before Eknath Shinde, the NCP was going to go with the BJP; Big secret explosion of Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

२ जुलै रोजी राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच - Marathi News | Make Supriya Sule the National President! I was ready too; Ajit Pawar played the age card on NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

Ajit Pawar vs Sharad Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांचे वाभाडे काढले आहेत. आपली बाजू मांडताना अजित पवारांनी एक गोष्ट सोडली नाहीय. ...

"हर वार का पलटवार हूँ, यू हीं नहीं कहलाता मै शरद पवार हूँ"; कार्यकर्त्यांचा 'साहेबांना' पाठिंबा - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar NCP rift fight many supporters with Saheb see what Sakshana Salgar said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हर वार का पलटवार हूँ, यू हीं नहीं कहलाता मै शरद पवार हूँ"; कार्यकर्त्यांचा 'साहेबांना' पाठिंबा

"आम्हालाही ऑफर आल्या, पण आम्ही गेलो नाही" ...

"मी अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, दादा मन मोकळं करा" - Marathi News | "No one has endured as much humiliation as Ajit Pawar, Dada, open your mind", Dhananjay munde on ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, दादा मन मोकळं करा"

अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, असेही धनंजय मुडेंनी म्हटलं.  ...

चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे - Marathi News | Picture clear! Who MLA, MP's with NCP Sharad Pawar's meeting? Who is with Ajit pawar? Here are the names of meeting maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे

Ajit Pawar vs Sharad Pawar MLa names: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. दिल्लीत खासदार, विधान परिषद सदस्य, दोन गट... ...

मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा - Marathi News | If I write a book, there will be an uproar in Maharashtra, Sharad Pawar's shadow; Big warning from Praful Patel from Ajit pawar meeting ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा

प्रफुल्ल या मंचावर कशासाठी, त्यांच्या मंचावर का नाही याचे उत्तर देशच नाही तर महाराष्ट्र शोधत आहे. प्रफुल्ल पटेल सौम्य बोलतो. कमी बोललेलेच चांगले आहे... प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा ...