लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
विस्कटलेले विरोधक, धास्तावलेले भाजप नेते! - Marathi News | Disrupted opposition, frightened BJP leaders Special article on current politics in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विस्कटलेले विरोधक, धास्तावलेले भाजप नेते!

राज्यातील विरोधक सध्या विस्कटलेले दिसत आहेत, तर तीन राज्यात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री नेमले गेले त्यावरून भाजपचे नेते धास्तावलेले वाटत आहेत. ...

शरद पवार आमचे श्रद्धेय - आनंद परांजपे - Marathi News | Sharad Pawar Our Respected - Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार आमचे श्रद्धेय - आनंद परांजपे

आमच्यासाठी शरद पवार हे कालही श्रद्धेय होते आजही श्रद्धेय आहेत. पण... ...

Baramati: राष्ट्रवादीच्या माहेरघरी यंदा ‘साहेबां’चा वाढदिवस दुर्लक्षित; बदलत्या राजकारणाचे संकेत? - Marathi News | birthday of sharad pawar is neglected in the NCP's house; A sign of changing politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या माहेरघरी यंदा ‘साहेबां’चा वाढदिवस दुर्लक्षित; बदलत्या राजकारणाचे संकेत?

प्रत्येक वेळी ‘साहेबां’ना भरभरून शुभेच्छा देणारे बारामतीकर यंदा व्यक्तच झाले नाहीत... ...

अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar biggest mistake of giving Ajit pawar important positions continuously says jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना सतत महत्त्वाची पदं देणं, ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक; आव्हाडांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आपला रोष व्यक्त केला आहे. ...

"सरकार जर ऐकत नसेल तर..."; शरद पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून थेट इशारा - Marathi News | Sharad Pawar warning from Yuva Sangharsh Yatra says If the government won't listen youth will show power of unity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार जर ऐकत नसेल तर..."; शरद पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून थेट इशारा

संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर नागपुरात झाला गोंधळ ...

नागपुरात प्रचंड गोंधळ! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, विधिमंडळाकडे जाताना कारवाई - Marathi News | Police try to detain ncp mla Rohit Pawar who was on his way to the legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात प्रचंड गोंधळ! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, विधिमंडळाकडे जाताना कारवाई

सभा पार पडल्यानंतरही कोणताही सरकारी प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने रोहित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळाकडे निघाले होते. ...

शरद पवार देशाच्या राजकारणातील महान "चाणक्य"; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र - Marathi News | Sharad Pawar, the great "Chanakya" of Indian politics; Shatrughan Sinha said Jai Maharashtra on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शरद पवार देशाच्या राजकारणातील महान "चाणक्य"; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. ...

"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत - Marathi News | "In this time of struggle..." Supriya Sule's video call wishes Sharad Pawar; Said fast of people service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत

यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही ...