लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ  - Marathi News | Big News ncp Supriya Sule Vs Sunetra Pawar Fight Clear Signs in baramati loksabha campaign vehicle in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ 

सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. ...

राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | MLA Rohit Pawar has criticized the result of NCP party of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र

राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.  ...

२५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण! - Marathi News | Nationalist Congress Party formed 25 years ago, what happened after that?; Sharad Pawar told the memory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्षांआधी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, त्यानंतर काय झालं?; शरद पवारांनी सांगितली आठवण!

महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. ...

पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट - Marathi News | loopholes instead of strengthening anti defection laws Dangerous situation for parliamentary democracy - Dr. Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबाबत खरा निर्णय मतदारच देणार, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही ...

तीनही याचिका फेटाळल्या; शरद पवार गटाला खडसावताना राहुल नार्वेकर काय म्हणाले? - Marathi News | All three petitions were dismissed What did Rahul Narvekar say while criticizing the Sharad Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनही याचिका फेटाळल्या; शरद पवार गटाला खडसावताना राहुल नार्वेकर काय म्हणाले?

शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत.  ...

कायदे मोडून काम सुरु, नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Breaking the law, what to expect from Rahul Narvekar; Supriya Sule's first reaction on Mla Disqualification result vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायदे मोडून काम सुरु, नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार गटाच्या तीन याचिका फेटाळल्या आहेत. यावर सुप्रिया सुळे यांचा प्रतिक्रिया आली आहे.  ...

मोठी बातमी! दोन्ही गटाचे आमदार पात्र, शरद पवारांच्या तिन्ही याचिका फेटाळल्या - Marathi News | Legislative Assembly Speaker Rahul Narvekar decided that MLAs from both factions of NCP are eligible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! दोन्ही गटाचे आमदार पात्र, शरद पवारांच्या तिन्ही याचिका फेटाळल्या

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीतील आमदार अपात्र निकाल दिला. ...

Breaking: विधीमंडळातील बहुमत अजित पवारांकडे, म्हणून...; अध्यक्षांनी दिला पहिला मोठा निर्णय - Marathi News | Majority of Legislature with Ajit Pawar, therefore... ; The first decision was given by the President Rahul Narvekar of NCP dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: विधीमंडळातील बहुमत अजित पवारांकडे, म्हणून...; अध्यक्षांनी दिला पहिला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. ...