Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Devendra Fadnavis vs Sharad Pawar, Maratha Reservation: मराठा आंदोलन सुरु असताना काही वॉर रूम्स तयार करण्यात आल्या होत्या. त्या वॉर रूम्सचा आंदोलनाशी संबंध नव्हता. केवळ मला टार्गेट करण्यासाठीच बनवल्या त्या होत्या आणि यामागे शरद पवार गटातील नेतेमंडळी ...
Lok Sabha Election 2024 : पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून टीकाही करतात. या टीका राजकीय तसेच काही वैयक्तिक असल्याचे समोर आले आहे. ...
Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
Ramesh Chennithala Interview: आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले. ...
Baramati Loksabha Election - वडीलधारी काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात, स्वार्थासाठी स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या शरद पवार यांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? असा निशाणा रोहित पवारांनी अजित पवारांवर साधला आहे. ...