लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 NCP did not have a suitable candidate for the post of Chief Minister at that time says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील जागांसाठी मतदान होणार आहे. ...

पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम - Marathi News | Lok sabha election 2024 Five stages Politics stirred up, accusations and counter-accusations in campaign meetings came to an end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. ...

अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | sharad Pawar big statement about ajit pawar in the final phase of the election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. ...

शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा - Marathi News | this is not expected from sharad pawar said girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा

दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. ...

हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका - Marathi News | sharad pawar criticized mahayuti in bkc rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील मराठी माणसाची शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली. ...

राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान - Marathi News | Take an oath from Rahul Gandhi that the freedom fighter Savarkar will not insult PM Modi's challenge to Sharad Pawar in mumbai shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

"आपण राहुल गांधींकडून वदवून घ्या की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या," PM मोदींचं शरद पवारांना आव्हान ...

'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात - Marathi News | This spirit will pull you from power, Sharad Pawar's attack on narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात

'बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे पुढे घेऊन जात आहे.' ...

एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Need to expel BJP to end dictatorship, Sharad Pawar's attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात

'या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी, भाजपा दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.' ...