Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar News: राज्यातील आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा घ्याव्यात. महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar On Bangladesh Crisis: बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्रे हातात घेतल्यावर मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. ...