Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ...
Kiran Mane Letter To Sharad Pawar: पहिल्यांदाच तुम्हाला खुले पत्र लिहितोय. तुमच्यापर्यंत पोहोचावे ही अपेक्षा. या खुल्या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा बाळगतो, असे किरण माने यांनी म्हटले आहे. ...
बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी, अशा लोकांना ठेचलेच पाहिजे. आपल्याकडे कठोर शासन आणि कठोर कायदा होत नाही हे यामागचं कारण आहे असं राज ठाकरेंनी संतापून म्हटलं. ...