Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar About Pune : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आताच्या राजकर्त्यांनी कोयता गँग अशी करून टाकली आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
Prakash Ambedkar News: मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. मनोज जरांगेंची यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ...
Sunil Tingre Sharad Pawar : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचे आरोप झाले. या प्रकरणावरुन आता शरद पवार ...
Nitin Gadkari on PM offer : लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती, याबद्दल त्यांना आता विचारण्यात आले. ...
Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024: सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हजारो अर्ज आले आहेत. तसेच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेताना श ...