लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात? - Marathi News | editorial article Mahavikas Aghadi on the verge of ending which came together to keep BJP out of power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?

काँग्रेसने शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याचे चित्र ...

Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार - Marathi News | 55 applications filed against Sunetra Pawar in Baramati Congress Akash More's application also filed calls withdrawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार

Baramati bypoll Election: सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर ...

अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...' - Marathi News | Sharad Pawar Breaks Silence on Ashok Kharat Case said SIT Probe Transparent and No One Should Be Shielded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'

अशोक खरात प्रकरणावर शरद पवारांनी भाष्य केले. अशोक खरातशी राजकीय नेत्यांचेही संबंध असल्याचे समोर आले, त्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली.  ...

सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? - Marathi News | Sharad Pawar expressed his support for Sunetra Pawar, but whether he will campaign or not; What did he say about the Congress' decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीत काँग्रेसने उतरवलेल्या उमेदवाराबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले.  ...

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद? - Marathi News | NCP merger talks come to an end! MP Amar Kale clarifies his stance; Is the merger issue closed now? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?

NCP Merger News: वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवारांच्या हयातीत काय झाली होती चर्चा? ...

बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले - Marathi News | will they field a candidate in baramati bypoll election 2026 what was the discussion with sharad pawar shashikant Shinde told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले

NCP SP Group Shashikant Shinde News: राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. ...

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय? - Marathi News | sanjay raut told about discussion between sharad pawar and uddhav thackeray over baramati rahuri bypoll elections 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?

Baramati Rahuri Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय? - Marathi News | Sharad Pawar's support for Uddhav Thackeray for the Legislative Council?; Congress, however, kept its distance! What next? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?

राज्यसभेची परतफेड विधानपरिषदेत करणार ...