लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला - Marathi News | BJP MLA shivaji patil slams raju shetty regarding shaktipeeth highway protest farmers issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदाराचा खोचक टोला

गडहिंग्लजमध्ये 'शक्तिपीठ महामार्ग' समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा ...

Shaktipeeth Highway: ढपल्यासाठी क्षीरसागर यांचा खटाटोप, राजू शेट्टी यांची टीका  - Marathi News | It was revealed that not even one percent of farmers support the Shaktipeeth highway, Raju Shetty's criticism of Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३५ सातबारा दिले म्हणजे एक टक्काही शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन नाही - राजू शेट्टी 

क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून ८६ लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली ...

राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा - Marathi News | 75 percent of farmers in Raju Shetty's constituency support Shakti Peethas, claims MLA Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील ७५ टक्के शेतकऱ्यांचे शक्तिपीठास समर्थन, आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच आहे. शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच माझा खटाटोप ... ...

शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती  - Marathi News | Farmers consent for Shaktipeeth highway Information from MLA Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

मुंबईत रस्ते महामंडळात बैठक ...

शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे - Marathi News | If Shaktipeeth is built flood water will reach Bindu Chowk Raju Shetty fears | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत ...

Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Shaktipeeth highway is not for devotees but for the good of Adani Raju Shetty's allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप

गडहिंग्लजला सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको, २२ जणांना ताब्यात घेऊन सोडले ...

Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार - Marathi News | Shaktipeeth highway should not be built in Chandgad Gadhinglaj Ajra taluka Role of key activists of all parties | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय बैठक ...

Shaktipeeth Highway: मंत्री मुश्रीफ यांच्या विधानामुळे चंदगडच्या प्रस्तावाला पुष्टी; ‘कागल’ऐवजी पर्यायाची मार्गाची चाचपणी - Marathi News | Discussion is underway to explore the option of Gadhinglaj, Chandgad instead of Kagal for the Shaktipeeth Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: मंत्री मुश्रीफ यांच्या विधानामुळे चंदगडच्या प्रस्तावाला पुष्टी; ‘कागल’ऐवजी पर्यायाची मार्गाची चाचपणी

राम मगदूम गडहिंग्लज : आमदार शिवाजी पाटील यांनी नियोजित शक्तिपीठ महामार्गात चंदगड विधानसभा मतदारसंघाचा समावेश करावा, अशी मागणी राज्याच्या ... ...