लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप  - Marathi News | Shaktipeeth highway plot for contractors, brokers, Vinayak Raut alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेत ...

‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देणार, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा  - Marathi News | Shaktipeeth highway will beat up officials coming to measure highways, warns angry farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देणार, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा 

कवलापुरात मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक ...

Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध - Marathi News | Kshirsagar should give the land in Jayaprabha Studio to farmers, oppose Shaktipeeth in Nimshirgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओमधील जागा शेतकऱ्यांना द्यावी, निमशिरगाव येथे शक्तिपीठला विरोध

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवीत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तिपीठ महामार्गास ... ...

शक्तिपीठ महामार्गाचा नव्याने सर्व्हे होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश; दीपक केसरकर यांची माहिती  - Marathi News | A new survey of Shaktipeeth highway will be conducted, orders from the Chief Minister; Information from Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तिपीठ महामार्गाचा नव्याने सर्व्हे होणार, मुख्यमंत्र्यांकडून आदेश; दीपक केसरकर यांची माहिती 

भविष्यकाळात कोकण एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल ...

शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र - Marathi News | Raju Shetty criticizes Shaktipeeth Highway for sending Adani's minor minerals through Gadchiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्ग अदानीचे गौण खनिज गडचिरोलीतून पाठविण्यासाठीच, राजू शेट्टींचे टीकास्त्र

४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य मार्ग. मग आठवा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी ...

Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन - Marathi News | Support Sindhudurg residents against Shaktipeeth Highway, I will fight till the last drop of blood, Raju Shetty's emotional appeal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shaktipeeth Highway: सिंधुदुर्गवासियांनो साथ द्या, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देईन; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

कोणी फटके मारण्याची भाषा करत असेल तर मी फटके ही खायला तयार  ...

'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली - Marathi News | Opposition to 'Shaktipith' highway continues; Farmers from Babhulgaon also stopped the counting in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली

‘शक्तीपीठ’ महामार्ग वसमत तालुक्यातील १४ गावांतून जातो ...

'शक्तिपीठ' महामार्गाची सुरवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार - Marathi News | 'Shaktipith' highway will start from Pawanar in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'शक्तिपीठ' महामार्गाची सुरवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार

२० गावांतील जमिनीची मोजणी पूर्ण : ५०३ हेक्टर जमीन संपादित होणार ...