लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Pathaan Movie : पठाणचा ट्रेलर का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला... - Marathi News | pathaan-movie-trailer-not-released-yet-fans-asked-straight-to-srk-and-shahrukh-replied-meri-marzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाणचा ट्रेलर अजुन का नाही आला ? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

शाहरुखचे चाहते तर वाट पाहत आहेत ते म्हणजे पठाणचा ट्रेलर कधी येतोय याची. ...

Pathaan : वादात सापडूनही 'पठाण'चे OTT अधिकार विकले इतक्या कोटींना, आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Pathaan: OTT rights of 'Pathan' sold for so many crores despite being in controversy, you will be shocked to read the figures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : वादात सापडूनही 'पठाण'चे OTT अधिकार विकले इतक्या कोटींना, आकडा वाचून व्हाल थक्क

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट 'पठाण' सध्या खूप चर्चेत आहे. ...

क्या कर रहा है SRK? ‘झूमे जो पठान’ पाहून युजर्सनी घेतली शाहरूख खानची मजा, थेट बिचकुलेशी तुलना...  - Marathi News | Shahrukh Khan Deepika Padukone Pathaan Jhoome Jo Pathaan Song Twitter Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झूमे जो पठान’ पाहून युजर्सनी घेतली शाहरूख खानची मजा, थेट बिचकुलेशी तुलना...!

Pathaan, Jhoome Jo Pathaan Twitter Reaction: काल ‘झूमे जो पठान’ हे गाणं रिलीज झालं. रिलीज होताच हे गाणं ट्रेंड करू लागलं. पण सोबत अनेकांनी या गाण्याला ट्रोलही केलं. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला.... ...

कुणी दिली शाहरूख खानला त्याच्या सिग्नेचर पोजची आयडिया? जी आहे कोट्यावधी फॅन्सचा जीव - Marathi News | Shah Rukh Khan : Who taught Shahrukh signature pose know interesting fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी दिली शाहरूख खानला त्याच्या सिग्नेचर पोजची आयडिया? जी आहे कोट्यावधी फॅन्सचा जीव

Shah Rukh Khan : अनेक वर्षांपासून शाहरूख खानची सिग्नेचर स्टेप फेमस आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याला ही पोज कुणी दिली किंवा याची आयडिया कुठून आली? ...

कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज - Marathi News | deepika padukone besharam rang-song complete 100 million views amid controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायदाच झाला ना राव...! दहाच दिवसांत ‘बेशरम रंग’ गाण्याला मिळाले इतके मिलियन व्ह्युज

Besharam Rang Controversy : ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. ...

Pathaan च्या controversy चा सिनेमालाच होतोय फायदा, आता कसला होतोय बॉयकॉट; सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ - Marathi News | pathaan-controversy-jhoomein-jo-pathaan-crossed-2-million-views-in-1-hour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan च्या कॉंट्रोव्हर्सीचा सिनेमालाच होतोय फायदा; आता काय होतोय बॉयकॉट

शाहरुख दीपिकाच्या पठाण सिनेमाची चर्चाच एवढी होत आहे की आता काय सिनेमा बॉयकॉट होतोय अशी शंकाच निर्माण झाली आहे. ...

Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक - Marathi News | Shahrukh khans wife Gauri khan does makeover of Karan Johars home check out video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guari khanनं करण जोहरच्या घराचा केला कायापालट, चित्रपट निर्मात्याने मेकओव्हरची दाखवली पहिली झलक

गौरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घराचा मेकओव्हर केला आहे. आता या यादीत करण जोहरचे नावही सामील झालं आहे ...

Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...