Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
किंग खान शाहरुख आज मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांची भेट घेतली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...
Jawan: या सिनेमामध्ये एका अभिनेत्याने शेतकऱ्याची भूमिका साकारली असून समाजातील सत्य परिस्थिती दाखवली आहे. ...
एकामागोमाग एक चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत. ...
शाहरुखचा 'जवान' स्पर्धेत आला असतानाही तारासिंगला काहीच फरक पडलेला नाही. ...
Jawan: साऊथ स्टारला डावलून केली किंग खानची निवड? ...
शाहरुख खानबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ एवढी आहे की, जवान चित्रपट पाहण्यासाठी एक चाहता थेट व्हेंटिलेटरसह थिएटरमध्ये पोहोचला. ...
‘जवान’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतील शाहरुख आणि दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Shah Rukh Khan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात किंग खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...