मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. ...
होय, शाहरुखच्या ‘झिरो’ या चित्रपटासाठी रितेशने आपल्या ‘माऊली’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आणि रितेशचा हा मनाचा मोठेपणा पाहून किंगखान भावूक झाला. ...
दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. ...
‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली. ...
‘झिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. होय, ‘झिरो’मधील अनुष्काच्या डायलॉग्सवर पुन्हा एकदा फनी मीम्सचा पूर आला आहे. ...
बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ही करण-अर्जुनची ... ...
होय, ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाल्या आणि सोशल मीडियावर व्ह्यूजचा जणू पाऊस पडला. ...
गत रात्री शाहरुख खानच्या बंगल्यावर दिवाळी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. पण ही पार्टी रंगात आली असतानाच अचानक एक धक्कादायक बातमी आली. ...