लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, 900 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री! - Marathi News | Shah rukh khan pathaan collects 888 crore gross worldwide at the box office know everyday collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, 900 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

Pathaan Box Office Collection: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट 900 कोटींचा आकडा पार करेल. ...

#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड - Marathi News | #14YearsOnTheTopTrending: Shah Rukh Khan's 'Pathan' breaks Aamir Khan's record after 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#14YearsOnTheTop Trending: शाहरुख खानच्या 'पठाण'नं १४ वर्षांनंतर मोडला आमिर खानचा रेकॉर्ड

पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आमिर खानचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर सोशल मीडियावर #14YearsOnTheTop हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. ...

'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश - Marathi News | Shah Rukh Khan fans are happy with the Prime Ministers statement Theaters are full in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश

पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. ...

Pathaan Movie : 'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद बघून किंग खान भावूक, खास कॅप्शनसह पोस्ट केला फोटो - Marathi News | King Khan emotional after seeing the response to 'Pathan', posted the photo with a special caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद बघून किंग खान भावूक, खास कॅप्शनसह पोस्ट केला फोटो

'सूर्य एकटाच असतो..तो तळपत असतो...' पठाणच्या यशावर शाहरुखने भावना व्यक्त केल्या. ...

शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ, सांगितला मजेदार किस्सा - Marathi News | shahrukh khan gave autograph as akshay kumar shares funny incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ

मी एका चाहतीसाठी अक्षय कुमार बनलो होतो असं शाहरुख एका चॅट शोमध्ये म्हणाला ...

Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट - Marathi News | Shah rukh khan starrer pathaan becomes 2nd highest grossing hindi film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ...

“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Raveena Tandon opens up on rejecting Kuch Kuch Hota Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा

Raveena Tandon : रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा. ...

Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया - Marathi News | Prakash Raj slams the Boycott gang on Pathan’s success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...